StudyNext
स्पर्धा परीक्षा मित्र
Monday, 21 January 2019
Thursday, 27 December 2018
Current Affairs
Today’s GK
Q 1. The RBI has recently raised currency derivative trade limit, how
much amount for residents and foreign portfolio investors?
Ans- $ 100 Million
Q 2. The Nimoo Bzago Power Project (NBPP) is located in which state?
Ans- Jammu & Kashmir ( Located on Indus River)
Q 3. What is the Idia’s GDP growth rate forecast for year 2018 as per
latest report by Moody’s investors service?
Ans- 7.6%
Q 4. Which City hosted the 2nd India- business summit 2018?
Ans- New Delhi
Q 5. Who has been appointed as the new editor –in- chief of the
television channel Rajya Sabha TV?
Ans- Rahul Mahajan
Q 6. What is the theme of the 2018 National Science Day ?
Ans- Science and Technology for a sustainable future
Q 7. Vijayendra Sarswati has become the 70th Shankaracharya of
Kanchi Kamarkoti peetam, the Hindu monastic institution is located in which
state?
Ans- Tamil Nadu
Q 8. Which football player was named UEFA player of the year 2018?
Ans- Luka Moderic
Q 9. The Tamil nadu Government has tied up with which software company to
accelerate cloud technology adoption?
Ans- Microsoft
Q 10 Who has named as India’s Person of the Year by
PETA?
Monday, 24 December 2018
General knowledge questions and answers
Useful General knowledge questions and answers
1. What is the total height of "Burj Khalifa" tower
in Dubai?
Answer- 829.8 m ( 2722 ft)
2. Who is the UN Secretary General ?
Answer- António Guterres (The former Prime Minister
of Portugal)
3. What was the 'word of the year 2017' according to
the oxford Dictionaries?
Answer- Youthquake
4. NASA launched the OSIRIS-REx Mission to collect sample
from which asteroid?
Answer- Asteroid Bennu
5. In Bihar, UNESCO has declared Which place as a world
heritage site?
Answer- Nalanda University
6. How Many Satellites in a single mission using PSLVc-37
launched in February 15th 2017?
Answer- 104 satellite
7. Reliance Jio has launched which digital wallet service for
people?
Answer - Jio Money
8. Who was appointed as the lieutenant Governer of
"Pudducherry"?
Answer:- Kiran Bedi (From 29 May 2016) former A. K. Singh
9. Which is the second largest moon in our solar system?
Answer:- Titan (Saturn moon)
10. Mostly, Which gases found of the planet Jupiter?
Answer:- Hydrogen and Helium
11. Which Galaxy is closet to our galaxy?
Answer:- Andromeda Galaxy
12. What is the age of Earth as calculated?
Answer:- 4.543 Billion years
13. Which planet have the Great Red Spot?
Answer:- Jupiter
14. What is the full form of NASA?
Answer:- National Aeronautics and Space Administration (HQ
Washington DC)
15. What is the full form of ESA?
Answer:- European Space Agency
16. Which service is used for sending of receiving mail on
the internet?
Answer- Email
17. What is IP Address?
Answer- Internet Protocol
18. Who is the only Indian woman to score the highest score
in T20 International cricket?
Answer:- Mitali Raj
19. World Diabets Day is celebrated every year?
Answer: - 14 November Sunday, 23 December 2018
विसर्गसंधी
विसर्गसंधी
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला
वर्ण विसर्ग असतो व त्यापुढील वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेंव्हा विसर्गसंधी
होतो..
नियम १ – विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला असता पुढे मृदू व्यंजन
आल्यास विसर्गाचा उ होऊन अ + उ = ओ असा संधी तयार होतो याला विसर्ग उकार संधी असे
म्हणतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
यश:+ धन
|
श + अ + विसर्ग + धन = श + ओ + धन
|
यशोधन
|
मन:+ रंजन
|
न + अ + विसर्ग + रंजन = न + ओ + रंजन
|
मनोरंजन
|
तेज: + निधी
|
ज + अ + विसर्ग + निधी = ज + ओ + निधी
|
तेजोनिधी
|
नियम २- विसर्गाच्या मागे अ आ व्यतिरिक्त कोणताही स्वर किंवा मृदू
वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो
उदा – नि: + रस = नि + र् +
रस = नीरस, नि : + रव = नि + र् + रव= नीरव
नियम ३- पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन
आल्यास स चा विसर्ग होतो
उदा – मनस् + पटल = मन:पटल,
तेजस् + कण = तेज:कण
नियम ४- पदाच्या शेवटी र् येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास र् चा विसर्ग होतो
उदा – अंतर् + करण =
अंत:करण, चतुर + सूत्री = चतु;सूत्री
नियम ५- विसर्गाच्या एवजी येणाऱ्या र् च्या मागे अ व पुढे मृदू
वर्ण आल्यास तो र् तसाच राहून संधी होतो
उदा – पुनर् + जन्म =
पुनर्जन्म, अंतर् + आत्मा = अंतरात्मा
नियम ६ – विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ यापैकी एखादे
व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा – प्रात: + काल = प्रात:काल,
अत: + एव = अतएव
नियम ७- विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क ख प फ यापैकी
कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष होतो
उदा – निष्कर्ष, निष्पन्न,
दुष्कीर्ती आयुष्यक्रम, चतुष्कोन
अपवाद: (दु:+ख= दु:ख, नि:+पक्ष = नि:पक्ष
अपवाद: (दु:+ख= दु:ख, नि:+पक्ष = नि:पक्ष
नियम ८ – विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो आणि त थ
आल्यास विसर्गाचा स होतो
उदा – नि:+ चल = निश्चल, नि:+तेज
= निस्तेज
नियम ९- विसर्गाच्या पुढे श स आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप
पावतो
उदा – दु: + शासन = दु:शासन,
नि: + संदेह = नि:संदेहव्यंजन संधी
व्यंजन संधी
जवळ जवळ येणाऱ्या दोन
वर्णापैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल
तर तेंव्हा व्यंजनसंधी होतो.
नियम १- पहिल्या पाच वर्णापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही
व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच
वर्गातिल पहिले कठोर व्यंजन होऊन संधी होतो.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
विपद + काल
|
द् + क् = त् + क् = त्क
|
विपत्काल
|
वाग + पति
|
ग् + प् = क् + प् = क्प
|
वाक्प्ती
|
वाग + ताडन
|
ग् + त् = क् + त् = त्क
|
वाक्ताडन
|
नियम २- पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज
स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन
संधी होतो याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
वाक + ईश्वरी
|
क् + ई = ग् + ई = गी
|
वागीश्वरी
|
सत + आचार
|
त् + आ = द् + आ = दा
|
सदाचार
|
अप + ज
|
प् + ज् = ब् + ज् = ब्ज
|
अब्ज
|
नियम ३- पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक
आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्यांच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो याला
अनुनासिक संधी असे म्हणतात
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
वाक + निश्चय
|
क् + न् = ङ + न
|
वाङनिश्चय
|
षट + मास
|
ट + म् = ण + म
|
षण्मास
|
सत + मती
|
त् + म् = न् + म
|
सन्मती
|
नियम ४ – म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो,
व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो.
जसे – सम + आचार = समाचार,
सम + गती = संगती
नियम ५- छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च् हा वर्ण
येतो
जसे – रत्न + छाया =
रत्नच्छाया, शब्द + छल = शब्दच्छल Saturday, 22 December 2018
संधीचे नियम
स्वर संधीचे नियम
नियम १ (सजातीय
स्वरसंधी) - ऱ्हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास
म्हणजे दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ
स्वर येतो यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
सूर्य + अस्त
|
अ + अ = आ
|
सूर्यास्त
|
देव + आलय
|
अ + आ = आ
|
देवालय
|
विद्या + अर्थी
|
आ + अ = आ
|
विद्यार्थी
|
महिला + आश्रम
|
आ + आ = आ
|
महिलाश्रम
|
नियम २ (गुणादेश) – ‘अ’ किंवा ‘आ’ याच्यापुढे ‘इ’ किंवा ‘ई’
आल्यास त्या दोहांएवजी ‘ए’ येतो, ‘अ’ किंवा ‘आ’ यांच्यापुढे ‘उ’ किंवा ‘ऊ’ आल्यास ‘ओ’
येतो आणि ‘अ’ किंवा ‘आ’ यांच्यापुढे ‘ऋ’ आल्यास त्या दोहांएवजी ‘अर्’ येतो.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
ईश्वर + इच्छा
|
अ + इ = ए
|
ईश्वरेच्छा
|
गण + ईश
|
अ + ई = ए
|
गणेश
|
उमा + ईश
|
आ+ ई = ए
|
उमेश
|
महा + उत्सव
|
आ + उ = ओ
|
महोत्सव
|
देव + ऋषी
|
अ + ऋ = अर्
|
देवर्षी
|
नियम ३ (वृध्यादेश) – अ किंवा आ या स्वरापुढे ए, ऐ हे स्वर आल्यास
त्याबद्द्ल दोन्ही स्वर मिळून ऐ होतो आणि ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्याबद्दल औ
होतो
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
एक + एक्
|
अ + ए = ऐ
|
एकैक
|
सदा + एव्
|
आ + ए = ऐ
|
सदैव
|
गंगा + ओघ
|
आ + ओ = औ
|
गंगौघ
|
जल + ओघ
|
अ + ओ = औ
|
जलौघ
|
नियम ४ (यणादेश) - इ, ई उ, ऊ व ऋ या ऱ्हस्व व दीर्घ स्वरांच्यापुढे कोणताही
विजातीय स्वर आल्यास त्याजागी इ, ई बद्दल य, उ किंवा ऊ बद्दल व आणि ऋ बद्दल र असे
संधी होऊन ती अक्षरे य्, व्, ऱ् हे पुढील
स्वरात मिसळतात व पूर्ण होतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
इति + आदी
|
इ + आ = य् + अ = य
|
इत्यादी
|
प्रीति + अर्थ
|
इ + अ = य् + अ = य
|
प्रीत्यर्थ
|
अति + उत्तम
|
इ + उ = य् + उ = यु
|
अत्युत्तम
|
सु + अल्प
|
उ + अ = व् + अ = व
|
स्वल्प
|
नियम ५ - ए, ऐ, ओ, औ या स्वरांच्यापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास
ए = अय्, ऐ = आय्, ओ = अव्, औ = आव् असे संधी होऊन त्यात पुढील स्वर मिळून ती अक्षरे
पूर्ण होतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
ने + अन
|
ए + अ = अय् + अ = अय
|
नयन
|
गै + अन
|
ऐ + अ = आय् + अ = आय
|
गायन
|
गो + ईश्वर
|
ओ + ई = अव् + ई = अवी
|
गवीश्वर
|
नौ + इक
|
औ + इ
= आव् + इ = आवी
|
नाविक
|
नियम ६- दोन विजातीय स्वर एकापुढे एक आल्यास त्यातील दुसरया
स्वराचा लोप होतो, पहिला स्वर कायम राहतो याला पूर्वरूप संधी असे म्हणतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
वाडी + आत
|
ई + आ = “आ” चा लोप
|
वाडीत
|
किती + एक
|
ई + ए = ‘ए’ चा लोप
|
कित्तीक
|
नाही + असा
|
ई + अ = “अ” चा लोप
|
नाहीसा
|
नियम ७-
दोन विजातीय स्वर एकापुढे एक आल्यास पहिल्या स्वराचा लोप होतो दुसरा कायम राहतो
याला पररूप संधी असे म्हणतात.
पोटशब्द
|
एकत्र येणारे स्वर व संधी
|
जोडशब्द
|
सांग + एन
|
अ + ए = अ चा लोप होतो
|
सांगेन
|
बोल + एन
|
अ + ए = अ चा लोप होतो
|
बोलेन
|
म्हण + ऊन
|
अ + ऊ = अ चा लोप होतो
|
म्हणून
|
घाम + ओळे
|
अ + ओ = अ चा लोप होतो
|
घामोळे
|
Subscribe to:
Posts (Atom)
-
स्वर संधीचे नियम नियम १ (सजातीय स्वरसंधी) - ऱ्हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजे दोन स...
-
विसर्गसंधी एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग असतो व त्यापुढील वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेंव्हा विसर्गसंधी होतो.. नियम १...